*
बसवन बागेवाडी - बाराव्या शतकात इंगळेश्वर बागेवाडी येथे स्मार्थ, शैव ब्राम्हणांचा प्रमुख अग्रहार होता. क्रांतीयोगी बसवण्णांना जन्म दिलेली ही पुण्य भूमी आहे. दरवर्षी श्रावण महिन्याच्या तिस-या सोमवारी येथे मोठी जत्रा भरते.
बसवन बागेवाडी चित्रे (Basavana Baagewaadi Photos)
बसवन बागेवाडी: मुख्य शहरांमधील अंतर
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 (जुने नाव -13) [सोलापूर ते चित्रदुर्ग] वर संगम क्रॉसपासून केवळ 13 कि.मी. (km) आहे.
जवळचे विमानतळ (Nearest Airport): बेलगावी (बेळगाव), 188 कि.मी. (km)
जवळचे रेल्वे स्थानक (Nearest Railway Station): (Basavan Bagewadi Road, Telgi) बसवन बागेवाडी रोड ,(तेल्गि), 19 कि.मी. (km)
|
|
बेंगळूरु: |
500 कि.मी. (km) |
गोवा: |
300 कि.मी. (km) |
मिरज: |
170 कि.मी. (km) |
सोलापूर: |
140 कि.मी. (km) |
कोल्हापुर: |
225 कि.मी. (km) |
विजयपुर (बिजापुर) : |
45 कि.मी. (km) |
बागलकोट |
72 कि.मी. (km) |
कूडलसंगम: |
60 कि.मी. (km) |
*