Previous धर्म क्षेत्र कूडल संगम उळिवे Next

सोन्नलापूर (सोलापुर)

*

सोन्नलापूर (सोलापुर) - लिंगायत धर्मातील पंचब्रम्हापैकी एक असलेल्या श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर यांची ही जन्म भूमी असून, त्यांनी योग साधना केलेली योगभूमी, लोकहितार्थ कार्य केलेली कर्म भूमी आणि लिंगैक्य स्थानही सुक्षेत्र सोलापूरच आहे. महाराष्ट्रातील हे एक जिल्हा केन्द्र आहे. शिवयोगी सिध्दरामेश्वराला ग्रामदेवता म्हणतात पण हे चुकीचे आहे. श्री सिध्दराम शिवयोगी हे नगरपुरतेच सीमित नसून लिंगायत धर्माच्या आधार स्तंभापैकी एक आहेत. मकर संक्रांतीला इथे मोठी जत्रा भरते.

सोलापुर: मुख्य शहरांमधील अंतर

जवळचे विमानतळ (Nearest Airport): सोलापुर विमानतळ
जवळचे रेल्वे स्थानक (Nearest Railway Station): सोलापुर जंक्षन

बेंगळूरु: 626 कि.मी. (km)
गोवा: 400 कि.मी. (km)
पूणे,महाराष्ट्र : 254 कि.मी. (km)
हैद्राबाद,तेलंगाण: 311 कि.मी. (km)
कलबुर्गि (गुलबर्गा) , कर्नाटक: 125 कि.मी. (km)
विजपुर (बिजापुर), कर्नाटक : 100 कि.मी. (km)
*
सूचीत परत (index)
Previous धर्म क्षेत्र कूडल संगम उळिवे Next