पूर्ण नाव: |
आनंदय्या |
वचनांकित : |
आनंदसिंधु रामेश्वर |
स्थावरलिंगाला पुजत, मारीचा संग करता,
संकटात सापडून जन्मजन्मांतर भोगावे लागेल.
यांना देवदर्शन ही खोटी आशा.
आनंदसिंधु रामेश्वर अशा दोषींचा तिरस्कार करतो. / 1518[1]
याचा काळ इ. स. १६५०. आनंदसिंधु रामेश्वर' या अंकिताची याची दोन वचने उपलब्ध आहेत. त्यात वैराग्याचे विचार मांडले आहेत.
References
[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.
*