लिंगायतमध्ये आपल्या लिंगाचा नित्यनेम आपणचि करावा
In Lingayat everyone has to do their own puja themself
स्वाश्रयी रतिसुख, आपले जेवण,
दुस-या कुणाकडून येईल का करविता ?
आपल्या लिंगाचा नित्यनेम आपणचि करावा,
पण इतरांकडून येईल का करविता ?
उगाच नावास करती, परि
तुम्हांस कुठून जाणिती, कुडलसंगमदेवा ! /215 [1]
सतीसंगातील रतिसुख, सुग्रास भोजन,
पृथ्वीश्वराची पूजा,
ज्ञानी असेल तर दुस-यांच्या हातून करवेल का ?
रामनाथ, /१७७२ [1]
[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.
*