Previous लिंगायतमध्ये तिर्थ क्षेत्रां लिंगायतमध्ये मानव समानता / सामाजिक समानता Next

लिंगायतमध्ये स्थावर लिंग, अन्य दैवांची पूजा करू नये

सूचीत परत (index)

लिंगायतमध्ये स्थावर लिंग, अन्य दैवांची पूजा करू नये

बांबूची पाने चघळून काय प्रयोजन, रस मिळणार नाही,
वाळु घुसळून काय प्रयोजन दोर वळता येणार नाही
पाणी घुसळून काय प्रयोजन लोणी काढता येणार नाही
आमच्या कूडलसंगमदेव सोडून अन्य देवांना नतमस्तक
झल्यास, भुसा कूटून हात दुखवून घेण्यापरी

पतिव्रता स्त्रीला पती एकच पहा
परमभक्ताला देव एकच पहा
नको नको अन्य देवाचा संग नको
नको नको परदैवाचा संग नको
नको नको अन्य देवाचा संग व्यभिचार पाहा
कूडलसंगमदेवाने पाहिले तर नाक कापतील पहा

भक्त सर्व मीळून गुरु याने दिलेले इष्टलिंग,
प्राणलिंग म्हणून आज्ञापिलेले बोल विसरून,
स्थावरास जावून साष्टांग नमस्कार करणे,
हा कसला सदाचार हो?
आलेच लिंग समजून, अन्यलिंगास शिवून
दर्शन घेणात्या पातकींना शरण कसे म्हणता येईल?

अंगावरील लींग कमी लेखून
स्थावर लिंगास वाकून नमस्कार करणात्या
अवमानितांचे तोंड पहावत नाही.
ते कसे म्हणजे -अपल्या पतीस सोडून
पर पुरुषाच्या मागे जाणात्या व्यभिचारी
प्रमाणे त्यांची भक्ती
आशा पंचमहापाताकांचे तोंड पाहू नये; गुहेश्वर

अन्य देवतांना सोडण्याचा क्रम कोणता म्हणजे;
अन्य देवताबद्दल बोलना काम नये;
अन्य देवतांची पूजा पहाता कामा नये;
स्थावर लिंगांचे दर्शन घेता कामा नये;
त्या लिंगाचा प्रसाद घेता कामा नये;
हे सर्व अन्य दैव सोडून दिल्यास
भक्त म्हणवून घेतो
याप्रमाणे अनुकरण न केल्यास हीन नरकात
टेवणार आमचा कूडलसंगमदेव

लिंगायताना घरचा देव, कूलदैव नाही

गुरूची कृपा मिळवून अंगावर लिंगधारणा झाल्यावर
अंगवरील लिंगच कुलदैव समजावे
घरी आलेला जंगमय घरचा देव समजावे
परत दूसरा कुलदैव, घरचा देव म्हणून
धरतीवरील मघपी क्षुद्रदैव, भविशैव देवांच्या नावावर
डोळ्याचा पट्टा, पायातील चाळ, कडे, मंगळसूत्र,
सोन्यावर त्या पर दैवांच्या पादमूद्रांचे ठसे उमटवून
ते समेर ठेवून, पूजा करून त्यांचे उष्टे खावून
अपल्या लिंग शरीरवर तो बांधून घेवून
परत आपण भक्त म्हणून भुंकणात्या
समयद्रोहींना परशिवा कापून छोटे तूकडे करून
भटकणात्या कुत्र्यांना ठेवल्याशिवाय राहील?
अशा नरकजीवींना कूडलसंगय्या
रवि-चंद्र असेपर्यात भयंकर यातना देणात्या नरकात ठेवणार

वीरभद्र, नंदि, मल्लिकार्जुन अशा दैवांना
आमचे कुलदैव म्हाणून सांगणात्यांना
गुरु नाही, लिंग नाही, पादोदक प्रसाद नाही
कूडलचन्नसंगमदेवा

लिंगायतांनी नंदिमूद्रेची अंगुटी, नागकुंडले धारण करू नयेत

अंगावर लिंग धारण जाल्यावर
भक्त असू दे, जंगम असू दे आपल्या अंगावर
अन्यमणीमाळा, नंदिमुद्रेची अंगटी, नागकुंडले
आदी करून भविशैव मुद्रा धारण करता कामा नये
भूतेशानाम (स्थावर लिंग) लिंग पूजा करून प्रसाद
स्विकारणात्या द्रोहींना अतिघोर नरकात
ठेवतो, कूडलचन्नसंगमदेव.

लिंगायतांनी श्राद्ध दिवस, कर्म करू नयेत

श्राद्ध दिवस करणात्या क्रूर कर्मिच्या घरी
मध मासाशिवाय लिंगास नैवेद्य नाही,
वर्षातून एकदा तिथि म्हणून करणात्या
भक्ताच्या घरी जेवण ठेवून कीर्ती व
नावलौकिकास योग्य होण्याविना
लिंगास नैवेद्य नाही.
वर मागून करणात्या भक्ताच्या घरी
अपकृत्यास योग्य होण्याविना लिंगास नैवेध्य नाही
असे त्रिविध धरून करणारा भक्त नव्हे
तेथे शिरून करून घेणारा जंगम नव्हे
कूडलचन्नसंगय्या हे त्रीविध नरकास कारण

*
सूचीत परत (index)
Previous लिंगायतमध्ये तिर्थ क्षेत्रां लिंगायतमध्ये मानव समानता / सामाजिक समानता Next