लिंगायतमध्ये विभूतीचे महत्व
Importance of Vibhuti/Bhasma in Lingayat
देवा मला वीभूतीच घरचादैव
देवा मला वीभूतीच सर्व कारण
देवा मला वीभूतीच सर्व सिद्धी
देवा मला वीभूतीच सर्व वश्य
देवा कूडलचन्नसंगमदेवा,
श्री विभूतिनाम परमज्योत तुम्ही झाल्या कारणे
मला विभूतीच सर्व साधन
जलाशयाला कमळच शोभायमान
समुद्राला लाटाच शोभायमान
आकाशाला चंद्राच शोभायमान
नारीला गुणाच शोभायमान
अमच्या कूडलसंगम शरणांच्या कपाळि
श्री विभूतीच शोभायमान
श्री विभूती न लेपलेले
श्री रुद्राक्ष न धारण केलेले,
नित्य लिंगार्चन न करणारे
जंगमच लिंग असे न समजणारे,
सद्भक्तांचा संग नसणारे, मला
एकदा पण त्यांचे दर्शन न घडो,
कूडलसंगमदेव हात पसरून मागतो!
आडवी विभूती नसलेल्यांचे मुख अयोग्य पाहवत नाही
लिंगदेव नसले ठाव नरविंध्य जावत नाही
कूडलसंगमदेव देवभक्त नसलेले गाव पूर्ण ओसाड
शरणांना कुंकुम तिलक निषिद्ध
शिंग फुंकिणात्या महारा भाळी
कुंकुं तिलका विना श्री विभूती शोभेल का?
लिंग लांछन धारण करून
गुरूचा उपदेश ऐकून
कपाळी विभूती पट्टा लावल्यानंतर
परत गुरुद्रोह करून
काळी कुंकुणात्या महाराहून कनिष्ट म्हणाला
कलिदेवर देव
*