Previous लिंगायतमध्ये मानव समानता / सामाजिक समानता शरणांनी वेद, आगम, शास्त्र, पुराण यांचे खंडन केले आहे Next

लिंगायतमध्ये प्रसादाचे महत्व

सूचीत परत (index)

लिंगायतमध्ये प्रसादाचे महत्व

मौनपणे जेवणे सदाचाराचे लक्षण नव्हे;
लिंगार्पण केल्यानंतर,
घासप्रती शिवशरणु, म्हणात रहावे
आमच्या कूडलसंगमदेवांचे स्मरण करीत जेवल्यास,
इंद्रिये, मन प्रसन्न असतात.

तू प्रसन्न झाल्यास ओडक्याला पण अंकूर फूटेल
तू प्रसन्न झाल्यास वांझगाय दुभती होईल
तू प्रसन्न झाल्यास वीषपण अमृत होईल
तू प्रसन्न झाल्यास सर्व अवश्य वस्तू
पुढ्यात येवून पडतील, कूडलसंगमदेव

झाले बसवा, तुझ्यामूळे गुरु स्वायत मजला
झाले बसवा, तुझ्यामूळे लिंग स्वायत मजला
झाले बसवा, तुझ्यामूळे जंगम स्वायत मजला
झाले बसवा, तुझ्यामूळे प्रसाद स्वायत मजला
असे हे चतुर्विध स्वायत तुझ्यामुळेच झाल्यामूळे
आमच्या गुहेश्वर लिंगास विळास जालास, संगनबसवण्णा

लिंगप्रसाद देहासाटी घेणारे
ताटात हात धूवून टाकणात्या
माकडांना काय म्हणावे -सर्वज्ञ

*
Previous लिंगायतमध्ये मानव समानता / सामाजिक समानता शरणांनी वेद, आगम, शास्त्र, पुराण यांचे खंडन केले आहे Next