Previous लिंगायतमध्ये रुद्राक्षाचे महत्व लिंगायतमध्ये शरण संगाचे (सत्संगाचे) महत्व Next

लिंगायतमध्ये कायकाचे महत्व (Importance of work)

सूचीत परत (index)

लिंगायतमध्ये कायकाचे महत्व (Importance of work in Lingayat)

Kayaka = Work with divine mindset

व्रत चुकल्यास सहन केले जाईल
कायक चुकल्यास केव्हाही सहन करू नये
कर्मकर काळेश्वर

कायकात मग्न असता, गुरु दर्शन पण विसरावे,
लिंगपूजा पण विसरावी, जंगम पुढे असला तरी
दाक्षिण्य दाखवु नये
कायकच कैलास झाल्यामूळे
अमरेश्वर लिंगाला देखील प्राप्त कर्तव्य
केलेच पाहिजे.

कृत्य कायक नसलेले भक्त नव्हेत
सत्य शुद्ध नसलेले कायक नव्हे
आशा म्हणजे भवाचे बीज
निराषा म्हणजे नित्य मुक्ती
उरिलिंगपेद्दिच्या देवात ते सहज नव्हे काळव्वा

*
Previous लिंगायतमध्ये रुद्राक्षाचे महत्व लिंगायतमध्ये शरण संगाचे (सत्संगाचे) महत्व Next