Previous पादोदक-प्रसाद लींगाचार Next

अष्टावरण

*

लिंगायत धर्मातील तत्व समुच्चयात एकादश लक्षण आहेत हे आपण जाणून घेतले. आता त्यात धार्मिक, सामाजिक, आणि अध्यात्मिक असे तीन विभाग आहेत. धार्मिक विभागात अष्टावरण , सामाजिक विभागात पंचाचार, अध्यात्मिक विभागात षटस्थल असे आहेत.

  1. गुरू
  2. (लिंग) इष्टलिंग
  3. जंगम
  4. विभुती
  5. रूद्राक्ष
  6. मंत्र
  7. पादोदक
  8. प्रसाद
सूचीत परत (index)
*
Previous पादोदक-प्रसाद लींगाचार Next