Previous भृत्याचार षटस्थल दर्शन Next

पंचाचार

*

लिंगायत धर्मातील तत्व समुच्चयात एकादश लक्षण आहेत हे आपण जाणून घेतले. आता त्यात धार्मिक, सामाजिक, आणि अध्यात्मिक असे तीन विभाग आहेत. धार्मिक विभागात अष्टावरण , सामाजिक विभागात पंचाचार, अध्यात्मिक विभागात षटस्थल असे आहेत.

पंचाचार ही सामाजिक तत्वे आहेत. यात नैतिक आचरण ही मिळालेले आहे. लिंगायत धर्मास राष्ट्रधर्म व विश्व धर्म बनविणारे तत्व या पंचाचार आहे. पंचाचार असे आहेत १) लिंगाचार २) सदाचार ३) शिवाचार ४) गणाचार ५) भृत्याचार.

  1. लिंगाचार
  2. सदाचार
  3. शिवाचार
  4. गणाचार
  5. भृत्याचार
सूचीत परत (index)
*
Previous भृत्याचार षटस्थल दर्शन Next